Jal Jeevan Mission
-
Breaking-news

सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घाला; शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई! मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
नांदेड : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. खासगी सावकारी आणि मायक्रो फायनान्सच्या…
Read More » -
Breaking-news

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; छगन भुजबळांचे निर्देश
नाशिक : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. संभाव्य…
Read More » -
Breaking-news

जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा; अन्यथा ठेकेदार काळ्या यादीत!
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीत टाकण्यात येईल,…
Read More » -
Breaking-news

मराठवाड्यात संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करा; मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर आणि…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राज्यातील पिण्याच्या पाण्यात रासायनिक प्रदूषणाचे संकट
पुणे : राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तपासणीत काही जिल्ह्यांमध्ये पाण्यात रासायनिक घटकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी-अधिक असल्याचे आढळले…
Read More » -
Breaking-news

‘महाराष्ट्रातील जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करणार’; केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील
नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामांना…
Read More » -
Breaking-news

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा
मुंबई : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आयोजित…
Read More » -
Breaking-news

‘तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या’; मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी, बेंद्री, नागाव (नि), शिरगाव (कवठे) आणि नेहरूनगर या गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा…
Read More » -
Breaking-news

‘जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार’; मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : राज्यातील पाणी गुणवत्ता बाधित गावे आणि वाड्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण लवकरच तयार करण्यात…
Read More »









