breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

‘स्पुतनिक व्ही’ कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाची हत्या!

कोविड-19 लस ‘स्पुतनिक व्ही’ बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे रशियन शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह राहत्या घरी मृतावस्थेत आढळले आहेत. आंद्रे बोटीकोव्ह यांचा त्यांच्या अपार्टमेंटमध्ये बेल्टने गळा दाबून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे, अशी रशियन मीडियाने माहीती दिली आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2021 मध्ये कोविड-19 लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल व्हायरोलॉजिस्टला ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. रिपोर्टनुसार 2020 मध्ये बोटीकोव्ह हे ‘स्पुतनिक व्ही’ लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी एक होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button