Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेशी भिडणार; भारतीय वेळेनुसार किती वाजता सामना सुरु होणार?

T-20 World Cup 2024 | टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

भारत आणि अमेरिकेने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये दोनही सामने भारत आणि अमेरिकेने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानाचा पराभव केला होता. तर अमेरिकेने पहिल्या सामन्यात कॅनडा आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले होते.

हेही वाचा     –    ग्राहकांना चांदीत गुंतवणूक करण्याची संधी! जाणून घ्या आजचे सोन्याचे व चांदीचे दर

भारताचे संभाव्य शिलेदार :

रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

अमेरिकेचे संभाव्य शिलेदार :

स्टीव्हेन टेलर, मोनांक पटेल, अँड्रिस गॉस, अरॉन जोन्स, नितीश कुमार, कॅरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोशतुष केनजी, सौरभ नेत्रावलकर, अली खान.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button