Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
BrahMos Supersonic Cruise Missileच्या यशस्वी चाचणी बद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं DRDOचं कौतुक

नवी दिल्ली: BrahMos Supersonic Cruise Missile च्या यशस्वी चाचणी बद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून DRDO चं कौतुक करण्यात आलेलं आहे.





