Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

ग्राहकांना चांदीत गुंतवणूक करण्याची संधी! जाणून घ्या आजचे सोन्याचे व चांदीचे दर

Gold Silver Rate Today | गेल्या तीन दिवसांच्या उतरणीला सोन्याने ब्रेक दिला आहे. कारण आज सोन्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. तर चांदीचे दर स्थिर असल्याने ग्राहकांना चांदीत गुंतवणूक करण्याची संधी आहे.

गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट सोने ६६,००० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,९९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय आजच्या बाजारभावाप्रमाणे एक किलो चांदीचा भाव ९०,५०० रुपये आहे.

हेही वाचा     –      HDFC बँकेच्या ग्राहकांवरील EMI चं ओझं कमी होणार; मिळणार मोठा दिलासा! 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीमुळे चांदी ९० हजारांच्या खाली उतरली आहे. तर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढायला सुरवात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button