ICC पुरस्कारांनंतर नेटकरी म्हणतात, ‘कभी कभी लगता है विराटही भगवान हैं’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१८ सालच्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे ३ पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विराटच्या या विराट यशानंतर ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी वेगवेगळे मिम्स पोस्ट करुन त्याचे अभिनंदन केले आहेत. ट्विटवर तर अव्वल दहा पैकी सहा हॅशटॅग हे या पुरस्कारांशी संदर्भातील आहेत. पाहूयात अशाच काही भन्नाट शुभेच्छा…
विराट त्याचे पुरस्कार घेऊन जाताना
सर्व पुरस्कार साफ करताना
कभी कभी लगता है
ते म्हणाले होते की विराट उद्धट खेळाडू आहे
कोहलीच किंग
दोघांच्याही जर्सीचा क्रमांक १८ च
पहिल्यांदाच
किंग
त्याला खेळताना पाहतोय हे भाग्य
दरम्यान
रोहितची रिअॅक्शन
जगात एकच राजा आहे
त्यांची रिअॅक्शन
*Virat received 5 Awards*
Nasir to ICC: #ICCAwards pic.twitter.com/RxJo5zlzQ7
— Romz (@RomanaRaza) January 22, 2019
विराटचा राग करणाऱ्यांची स्थिती
काहीच द्यायचं नाही त्यांना
विराटचा राग करणाऱ्यांसाठी
ही सुद्धा रिअॅक्शन
कोहली विरोधकांची सध्याची स्थिती
क्यो हिला डाला ना
विराट कामगिरी पाहून बाकी खेळाडूंची प्रतिक्रिया
आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघाचंही कर्णधारपद विराट कोहलीलाच देण्यात आले आहे. २०१८ चा हंगाम खरोखरच विराटसाठी चांगला ठरला आहे.







Dr Khushboo 
ICC Men’s Cricketer
VIRAT KOHLI 











Virat Kohli 










