breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आदिल खानने केलेल्या फसवणुकीवर राखी सावंतचे ‘झुठा’ गाणं प्रदर्शित

मुंबई : बॉलीवूडमधील ड्रामाक्विन राखी सावंत नेहमीच चर्चत असते. काही महिन्यापुर्वी पती आदिल खानने केलेली फसवणूक आणि मारहाण यामुळे राखी सावंत खूपच चर्चेत होती. आता तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावरच गाणं काढलं आहे. ते गाणं आता प्रदर्शित झालं आहे.

‘झुठा’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं अल्तमाश फरिदीने गायलं असून राखीसह सलमान शेखने यामध्ये मुख्य कलाकार म्हणून काम केलं आहे. या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन कोरिओग्राफर मुदस्सर खानने केलं आहे.

राखीने चक्क पतीच्या फसवणुकीवर गाणे गायले आहे. ‘तेरी खुशी के कारण हर दर्द अपना भुला दिया’ अशी या गाण्याची सुरूवात आहे. ‘जितना रोना था तेरे प्यार में रो दिया सनम’, असेही तिने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button