Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिक्रापुरमधील पाबळ आणि सणसवाडी चौकातील दुभाजक तात्पुरते बंद…

पुणे : पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (एफ) वरील मौजे शिक्रापुर येथील पाबळ चौक तसेच मौजे सणसवाडी येथील चौकातील दुभाजक प्रायोगिक तत्वावर ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एक महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद राहतील.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व १९६ तसेच शासन गृह विभागाच्या दि. १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून सदरचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचा –  मी असे बोललो नाही…. संजय राऊतांचा यु-टर्न, थेट राज ठाकरेंना मेसेज

अधिसूचना लागू झाल्यानंतर जर काही विधीग्राह्य मुद्दा उद्भवला, तर त्यानुसार सुधारित अधिसूचना काढण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button