ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

आमदार रमेश थोरात यांनी शरद पवारांची घेतली भेट

दौंड विधानसभा मतदारसंघात नेमकं काय स्थिती?

पुणे : राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात नवी समिकरणं पाहायला मिळतायेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

अशातच अजित पवार गटातील बडा नेत्याने शरद पवारांची भेट घेतली आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची शरद पवारांची भेट घेतली आहे. रमेश थोरात शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button