TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकात जाऊन कानडी भाषेत केले भाषणः फडणवीसांना कन्नडीगांचा पुळका, नेटकरी संतापले

मुंबईः कर्नाटक व महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात जाऊन कानडी भाषेत भाषण केले आहे. कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कानडीत केलेल्या भाषणात ते कन्नड भाषेची स्तुती करताना दिसत आहेत. त्यांचे हे भाषण सोशळ मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी फडणवीसांना कन्नड भाषेच्या आलेल्या पुळक्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. मराठीसह कन्नड भाषाही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. दोन्ही भाषेतील साहित्य हे लोकांना दिशा देणारं आहे, अशा शब्दात त्यांनी कन्नड भाषेची स्तुती केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button