Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
डुडूळगावचा शिरपेचात मानाचा तुरा..

डुडूळगाव | श्री भैरवनाथ महाराज उत्सव धानोरी गाव येथे झालेल्या कुस्ती मैदानात डूडूळगावचे पै. किरण बाळासाहेब तळेकर यांनी धानोरी केसरी किताब व मानाची चांदीची गदा मिळवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पै. किरण तळेकर हे डुडूळगावचे रहिवासी असून जिद्द व चिकाटीने त्यांनी हे यश संपादन केले.
यावेळी सचिन तळेकर, रमेश वहिले, गणेश तळेकर, संदीप तळेकर, संदीप कुऱ्हाडे, भानुदास तळेकर, हनुमंत चव्हाण, किशोर तळेकर, रविराज मोरे, महेश तळेकर, ऋषिकेश टेकाळे, सुरज तळेकर व समस्त ग्रामस्थ.