Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शंकर जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघात २४ व्या फेरी अखेर महायुतीचे शंकर जगताप यांनी मतांची आघाडी घेत मोठा विजय साकारला आहे. १ लाख ३ हजार ८६५ मतांनी विजयी झाले आहेत.

पहिली फेरी

शंकर जगताप – ९४८२ ( १९८० आघाडी)

राहुल कलाटे – ७५०२

दुसरी फेरी

शंकर जगताप – ११४४२ (७६१० आघाडी)

राहुल कलाटे – ५८१२

तिसरी फेरी

शंकर जगताप – ८२९५ (११३७४ आघाडी)

राहुल कलाटे – ४५३१

चौथी फेरी

शंकर जगताप – ९८७१ (१५१८८ आघाडी)

राहुल कलाटे – ६०४७

पाचवी फेरी

शंकर जगताप – १०५४१ (२०१२२ आघाडी)

राहुल कलाटे – ५६०७

सहावी फेरी

शंकर जगताप – १०३९० (२४८९५ आघाडी)

राहुल कलाटे – ५६१७

सातवी फेरी

शंकर जगताप – १०३९८ (३०९३४ आघाडी)

राहुल कलाटे – ४३५९

आठवी फेरी

शंकर जगताप – ९१८४ (३४३२७ आघाडी)

राहुल कलाटे – ५७९१

नववी फेरी

शंकर जगताप – ९०२५ (३७२८९ आघाडी)

राहुल कलाटे – ६०६३

दहावी फेरी

शंकर जगताप – ९९८४ (३९७६० आघाडी)

राहुल कलाटे – ७५१३

अकरावी फेरी

शंकर जगताप – ९५८१ (४३३७३ आघाडी)

राहुल कलाटे – ५९९१

बारावी फेरी

शंकर जगताप – ७५१८ (४४५०७ आघाडी)

राहुल कलाटे – ६४४७

तेरावी फेरी

शंकर जगताप – १०४६५ (४८७१५ आघाडी)

राहुल कलाटे – ६२५७

चौदावी फेरी

शंकर जगताप – ७९८४ (४९४२३ आघाडी)

राहुल कलाटे – ७२७६

पंधरावी फेरी

शंकर जगताप – ११४७६ (५७४६१ आघाडी)

राहुल कलाटे – ३४३७

सोळावी फेरी

शंकर जगताप – १२०५३ (६५६६८ आघाडी)

राहुल कलाटे – ३७७६

१७ वी फेरी

शंकर जगताप – १४०५३ (७५६६३ आघाडी)

राहुल कलाटे –  ४०५८

१८ वी फेरी

शंकर जगताप – १२४२८ (८३३४२ आघाडी)

राहुल कलाटे – ४७४९

१९ वी फेरी

शंकर जगताप –  १२४२८ (८३३४२ आघाडी)

राहुल कलाटे – ६४०८

२० वी फेरी

शंकर जगताप –  ९८५५ (८९६४५ आघाडी)

राहुल कलाटे – ६७६३

२१ वी फेरी

शंकर जगताप – ११२०२ (९६२३४ आघाडी)

राहुल कलाटे – ४६१३

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button