Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
ब्रेकिंग न्यूज : मोशी कचरा डेपोला आग
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोवर आग लागल्याची घटना सायंकाळी घडली. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे कचरा डेपो परिसरात विशिष्ट वायू तयार होतो. त्यामुळे आगीच्या घटना घडत असतात.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.







