breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
PCMC : डॉ. दादी रतनमोहिनीजी यांचा पिंपरी-चिंचवड मनपातर्फे मानपत्र देवून सन्मान
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बालाजी लॉन्स काळेवाडी येथे ब्रम्हाकुमारी राजयोगिनी डॉ. दादी रतनमोहिनीजी यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे यावेळी समवेत नगरसदस्य संतोष कोकणे, संदिप वाघेरे, सागर आंगोळकर, नगरसदस्या निता पाडाळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्या गिरिजा कुदळे, जवाहर कोटवाणी प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते.