Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसई-विरारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १२७ वर

वसई विरार शहरात सोमवारी ७ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या आता १२७ झाली आहे. सोमवारी चार नव्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ४१ झाली आहे.





