Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलात 154 जणांना कोरोनाची बाधा

मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 154 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आतापर्यंत एकूण 24,735 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.





