Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

साकीनाका परिसरात तब्बल 345 किलो गांजा जप्त, एकाला अटक

मुंबई |

मुंबई पोलिसांनी मुंबईतील साकीनाका परिसरात काल (14 जानेवारी) केलेल्या कारवाईत 345 किलो किंमतीचा गांजा जप्त केलेला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. NDPS कायद्यानुसार, याप्रकरणी FIR दाखल करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली असून अधिक तपास सुरु आहे.

वाचा- ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खानला 18 जानेवारी पर्यंत NCB Custody

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button