मुंबई |
मुंबई मध्ये ड्रग्स केस प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खानला 18 जानेवारी पर्यंत NCB custody ठोठावण्यात आलेली आहे. काल त्यांना एनसीबीने अटक केलेली आहे.
वाचा- कोथरूड परिसरातील पुणे मेट्रोची वनाज ते गरवारे महाविद्यालय ट्रायल रन 15 ऑगस्टपूर्वीच