Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
रजनीकांत यांच्या चाहत्यांप्रमाणेच मीसुद्धा निराश झालो- अभिनेता कमल हसन
मुंबई |
माझ्या निवडणूक प्रचारानंतर मी पुन्हा रजनीकांत यांना भेटणार आहे. त्याच्या चाहत्यांप्रमाणेच मीदेखील निराश झालेलो आहे, परंतु त्यांचे आरोग्य माझ्यासाठी महत्वाचे आहे, असे कमल हासन यांनी म्हटलेले आहे. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
वाचा- शेतकऱ्यांना दिलासा, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली





