Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई मेट्रो आज 6 मिनिटे उशीरा धावणार

मुंबई: तांत्रिक अडचणीमुळे मुंबई मेट्रो 6 मिनिटे उशीरा धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मेट्रो व्यवस्थापनाने म्हटलेले आहे.

मुंबई: तांत्रिक अडचणीमुळे मुंबई मेट्रो 6 मिनिटे उशीरा धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मेट्रो व्यवस्थापनाने म्हटलेले आहे.
Metro services delayed by 6 minutes. One train at WEH Metro station has developed technical error. Regret the inconvenience.
— Mumbai Metro (@mumbaimetro01) November 18, 2020