Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भाजपाचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश

मुंबई: भाजपाचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज शरद पवार यांंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे.





