Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

बिहारच्या ‘डीजीपी’ चे वर्तन राजकीय कार्यकत्यासारखे : शिवसेना खासदार संजय राउत

मुंबई । प्रतिनिधी
सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस गेल्या ४०-५० दिवसांपासून तपास करीत आहेत. तपास कामाला विचलीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्या पाठिशी कोण आहेत? बिहारचे डीजीपी हे एका राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वर्तन करीत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राउत यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button