Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ड्रग्ज प्रकरणात NCBने अटक केलेल्या रिगल महाकाल याची आज होणार वैद्यकिय तपासणी
मुंबई |
ड्रग्ज प्रकरणी NCB ने अटक केलेल्या रिगल महाकाल याची आज वैद्यकिय तपासणी होणार असून त्यासाठी नेण्यात येत आहे. पुढील रिमांडसाठी त्याला NCB स्पेशल कोर्टासमोर हजर केले जाईल.
आवश्य वाचा- अखेर निगडीतील उड्डाणपुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या





