Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचे निधन

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांच्या निधनाने आपण एक हाडाचा लोककलावंत गमाावला आहे.
खंडेरायाची गीतं, अंबाबाईची कथा, कथा बहीण भावाची यासारखे अनेक कार्यक्रम लोकांच्या मनावर कित्येक वर्षे राज्य करतील यात शंका नाही. ‘महाईन्यूज’परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.





