Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध का?- खासदार संजय राऊत
मुंबई |
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आपल्यासाठी ते संभाजीनगर आहे आणि तसेच राहतील. हा लोकांच्या भावनांचा विषय आहे, म्हणून आम्ही यावर चर्चा करू शकतो पण निर्णय घेण्यात आलेला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारलेला आहे.
वाचा- औरंगाबादचे ‘संभाजी नगर’ असे नामकरण झालेच पाहिजे – विकास पासलकर





