Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#waragainstcorona: मुंबईच्या डॉ. आ. एन. कूपर रूग्णालयात हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक घटना (व्हीडिओ)

मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी

मुंबईच्या डॉ. आ. एन. कूपर रूग्णालयात हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक घटना घडली.

अलगीकरण वाॅर्डात मृत्यूच्या 24 तासांनंतर देखील माणसांचे मृतदेह अद्याप रुग्णालयाच्या वाॅर्डात पडून आहे आणि रुग्णालयात प्रशासन पोलिसांबरोबर दोषारोप खेळू लागले आहेत.
रूग्णालय डीन यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे, असा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी घेतला आहे.

पहा व्हीडिओ…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button