Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

सवाल महाराष्ट्राचा : आपलं मतं कुणाला? मशाल की ढाल-तलवार?

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘बाळसाहेबांची शिवसेना’ आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘‘ढाल-तलवार’’ हे चिन्ह बहाल केले आहे. तसेच, शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून पेटती मशाल देण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी सर्वच निवडणुकांमध्ये मशाल विरुद्धा ढाल-तलवार असा शिवसेनेतील सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, नवी मुंबई महापालिका निवडणुकांसह महाराष्ट्रात रोमहर्षक लढती पहायला मिळण्याची शक्यता आहे.
तुर्तास ‘महाईन्यूज’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाच्या बाजुने आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

  • संपादक, महाईन्यूज.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button