Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: रत्नागिरी जिल्ह्यात 32 नवे रुग्ण; एकूण आकडा 8,321 वर

मुंबई: रत्नागिरीत 32 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्ह्यांत कोरोना बाधितांची एकूण संख्या 8,321 वर पोहोचलेली आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात 249 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button