Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: 6 लाख 01 हजार 182 लोक होम क्वारंटाईन

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 87 हजार 419 नमुन्यांपैकी 1 लाख 35 हजार 796 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आलेले आहेत. राज्यात 6 लाख 01 हजार 182 लोक होम क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. तर सध्या 26 हजार 910 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button