Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
नाशिकमध्ये भाजप-शिदेंची आगेकूच ; काँग्रेस ० तर ठाकरेंना फक्त १ जागेवर आघाडी

Nashik Municipal Corporation Election: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. राज्यातील २९ महापालिकांपैकी एक असणाऱ्या नाशिक महापालिकेच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आघाडी पाहायला मिळत आहे. तर याठिकाणी काँग्रेसला अजून खाते उघडण्यात यश आले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला एका जागेवर आघाडी मिळवण्यात यश आले आहे.
हेही वाचा – पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्टल मतदानाला सुरुवात; पुण्यात भाजपची आघाडी
नाशिक महानगरपालिका
एकुण जागा- १२२
कल – १९
भाजप – ०७
शिंदेंची शिवसेना – ०४
राष्ट्रवादी अजित पवार – ०२
ठाकरेंची शिवसेना – ०२
काँग्रेस –
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार – ०१
आरपीआय – ०१
इतर – ०१




