Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इचलकंरजी – कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी

Ichalkaranji Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे निकालात भाजपने आघाडी घेतली असून इचलंरजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहे. इचलंरजीसह कोल्हापूरमध्ये देखील भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहे. तर इतर महापालिकेत भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर भाजपापेक्षा AIMIM आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सुरुवातीचे कल समोर येत असून एमआयएमने पाच जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. तर दोन्ही शिवसेना 3-3 जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा –  नाशिकमध्ये भाजप-शिदेंची आगेकूच ; काँग्रेस ० तर ठाकरेंना फक्त १ जागेवर आघाडी

अकोल्यात भाजप आघाडीवर

अकोल्यात पोस्टल मतमोजणीत भाजप 10 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर  आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला महापालिका आघाडी कोण?

भाजप : 10

काँग्रेस : 3

उबाठा : 1

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button