Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लातूरमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देशन

लातूर: लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देशन दिलेले आहेत.





