Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार 12 वाजता घेणार पत्रकार परिषद
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार 12 वाजता घेणार पत्रकार परिषद घेणार आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी विधेयक यावर काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.





