breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘शर्माजी नमकीन’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

‘शर्माजी नमकीन’च्या पोस्टरचे आज अनावरण झाले असून यामध्ये ऋषी कपूर यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मैकगफिन पिक्चर्सद्वारे निर्मित, नवोदित हितेश भाटियाद्वारे दिग्दर्शित, हा चित्रपट एका प्रेमळ 60 वर्षीय व्यक्तिची कथा आहे.

https://www.instagram.com/p/CTY1Z02CIBW/?utm_source=ig_embed&ig_rid=95bd0bd1-0261-4072-a208-13b34d79ce4f

एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे प्रस्तुत आणि मैकगफिन पिक्चर्स प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डेब्यू दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर, हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांच्याद्वारे निर्मित असून कासिम जगमगिया यांची सह-निर्मिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button