breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: लॉकडाउनचे ४७ दिवस ट्रकमध्ये काढणारा ड्रायव्हर म्हणतो, अजूनही वाटतं मी…

लॉकडाउनचे ४७ दिवस एका ट्रक ड्रायव्हरला त्याच्या ट्रकमध्येच काढावे लागले. आता हा ट्रक ड्रायव्हर त्याच्या चंपावत येथील घरी पोहचला आहे. मात्र जे ४७ दिवस आपण ट्रकमध्ये काढले ते विसरु शकणार नाही असं या ड्रायव्हरने म्हटलं आहे. इतकंच नाही तर घरी आलोय पण अनेकदा वाटतं की मी ट्रकमध्येच आहे. सुनील कुमार असं या ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे. तो दिल्लीतल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत गेल्या सहा वर्षांपासून काम करतो. लॉकडाउनच्या काळात सुनील राजस्थान सीमेजवळ त्याच्या ट्रकमध्येच अडकला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button