breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus : 24 तासांत बीएसएफचे नऊ व आयटीबीपीचे दोन जवान पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. सर्व सामान्य जनतेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, परिचारीकांसह सीमेवर लढणारे जवान देखील करोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.   मागील 24 तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (बीएसएफ) नऊ जवान व इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाचे दोन जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button