breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: लॉकडाउनमध्ये भाजपा आमदाराच्या मुलाची राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी, व्हिडीओ व्हायरल

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना केली आहे. दरम्यान कर्नाटकमधील भाजपा आमदाराच्या मुलाने घराबाहेर पडत राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी केल्याची घटना समोर आली आहे. त्याचा राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button