Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

कायदा जुगार आणि सट्टेबाजीच्या ३०० वेबसाइट आणि ॲप्सवर बंदी

Apps banned  :  देशातील बेकायदा जुगार आणि सट्टेबाजीच्या वाढत्या जाळ्याला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत ३०० अनधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे.

यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग, कॅसिनो, स्लॉट्स, राऊलेट आणि पी-टू-पी बेटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. यासोबतच बेकायदा सट्टा आणि मटका चालवणाऱ्या नेटवर्कवरही सरकारने कठोर कारवाई केली असून, खऱ्या पैशांचा वापर करून खेळल्या जाणाऱ्या जुगाराच्या ॲप्सना ब्लॉक करण्यात आले आहे.

हेही वाचा –  एसटीचे आर्थिक संकटात रुतलेले चाक बाहेर काढण्याचे प्रताप सरनाईक यांचे प्रयत्न

ऑनलाइन गेमिंग कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर सरकारने आतापर्यंत एकूण ८,४०० हून अधिक संशयास्पद वेबसाइट बंद केल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील सुमारे ४,९०० वेबसाइट या नवीन कायदा अस्तित्वात आल्यानंतरच शोधून काढण्यात आल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button