Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनाच्या संकटात तब्बल 343 पोलिसांनी प्राण गमावले- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली: कोविड-19 संकटात तब्बल 343 पोलिसांनी प्राण गमावले, असे गृहमंत्री अमित शाह यांनी पोलिस स्मृती दिनानिमित्त संबोधित करताना म्हटलेले आहे.





