Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: २४ तासात १७ जणांचा मृत्यू, देशातील मृतांची संख्या १६६ वर

भारतात गेल्या २४ तासात १७ जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या १६६ वर गेली आहे. भारतात सध्या करोनाचे ५७३४ रुग्ण आहेत.