Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#waragainstcorona: प्राकृतिक हेल्थ फाउंडेशनतर्फे कवठेमहांकाळ येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

कवठेमहांकाळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

प्राकृतिक हेल्थ फाउंडेशनच्या वतीने घोरपडी, शिंदेवाडी, घाटनांद्रे, तिसंगी नागज, कवठेमहांकाळ येथे जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी  प्राकृतिक हेल्थ फाउंडेशन च्या अध्यक्ष व रुग्ण हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एकादशी लोंढे , एसएम स्टार न्यूजचे संपादक चंद्रकांत खरात तसेच कवठेमहांकाळ तालुक्याचे तहसीलदार बी.जी. गोरे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button