Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: लॉकडाउन ४ संबंधी रात्री ९ वाजता कॅबिनेट सचिव करणार चर्चा

लॉकडाउन ४ च्या नियमावलीसंबंधी कॅबिनेट सचिव रात्री ९ वाजता सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.





