Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#SSRCaese: सुशांत सिंह राजपूत हा भाजपच्या राजकारणाचा विषय नाही- फडणवीस

मुंबई: सुशांत सिंह राजपूत हा भाजपच्या राजकारणाचा मुद्दा नाही. ज्या कलाकाराने देशभर नाव कमावले आहे. त्याचा असा अचानक मृत्यू हे संशय निर्माण करणारे आहे. त्याचा तपास व्हावा इतकीच आमची इच्छा आहे, असे देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. भाजपने त्यांचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button