Breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: नागपुरात आणखी १० जणांना कोरोनाची लागण; ५ गर्भवतींचा समावेश

नागपूरमध्ये करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी नागपुरात आणखी १० जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ५ गर्भवती महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, आता नागपुरातील करोनाग्रस्तांची संख्या ३१४ वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button