Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: आपला देश देशवासियांसह संपूर्ण जगाला मदत करतोय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपला देश देशवासियांसह संपूर्ण जगाला मदत करतोय, शक्य होईल तेवढा मदतीचा हात पुढे करा, एकजूट होऊन लढा दिल्यास संकटाचा सामना करण सोपं होतं. आज संपूर्ण जग कठिण परिस्थितीतून जात आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं.





