Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत UK वरुन 33,000 प्रवासी भारतात दाखल
नवी दिल्ली |
25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत यूकेहून 33,000 प्रवासी भारतात दाखल झालेले आहेत. हे सर्वजण देशभरातील विविध विमानतळांवर उतरलेले आहेत. यातील बहुतांश प्रवाशांचा ठावठिकाणा शधण्यात आला असून त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यापैकी आतापर्यंत 114 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
वाचा- ईडीच्या अधिकाराचा राजकारणासाठी वापर करणे महाराष्ट्राने कधी पाहिले नाही – गृहमंत्री अनिल देशमुख





