Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बापरे! दुबईहून आलेल्या चार प्रवाशांकडून तब्बल 39.5 लाखांचे सोने जप्त

तामिळनाडू: दुबईहून आलेल्या चार प्रवाशांकडून 758 ग्रॅम म्हणजेच तब्बल 39.5 लाखांचे सोने चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेले आहे. सोने मोजे, पँट यात लपवण्यात आलेले होते.





