Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पश्चिम बंगालमध्ये STFच्या छाप्यात सुमारे 1.62 कोटी रुपये रोख, सोन्याचे दागिणे जप्त

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगाल येथील एका घरावर एसटीएफने छापा टाकलेला आहे. या वेळी एसटीएफच्या छाप्यात सुमारे1.62 कोटी रुपये रोख, सोन्याचे दागिणे, दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आलेले आहेत. इतक्या मोठ्या संपत्तीबद्दल समाधानकारक उत्तर न आल्याने अधिक तपास सुरु असल्याचे एसटीएफने म्हटलेले आहे.





