Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंजाबमध्ये शेती बिलाविरोधात रेल रोको आंदोलन वाढवले- किसान मजदूर संघर्ष समिती

नवी दिल्ली: किसान मजदूर संघर्ष समितीने जाहीर केले आहे की त्यांनी शेती बिलाविरुद्ध आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी पंजाबमध्ये 29 सप्टेंबरपर्यंत ‘रेल रोको’ आंदोलन वाढविण्यात येत आहेत. गुरुवारी 25 सप्टेंबर) झालेल्या आंदोलनातही अनेक रेल्वे मार्ग रोखून धरण्यात आलेले आहेत.





