Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मंदिरात भाविकांची तुफान गर्दी

नवी दिल्ली: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. अयोद्धेमध्येभाविक दर्शनासाठी हनुमानगढीवर आलेले आहेत. तर गोल्डन टेम्पलमध्येही गुरूद्वारामध्ये लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button